ACB summoned : परमवीर सिंग हाजीर हो... लाचलुचपत विभागाने बजावले आदेश - माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग
मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Former Commissioner of Police Param Bir Singh) यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. सिंग यांच्या वकिलाने मात्र कोरोना परिस्थितीचा हवाला देत दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे
परमवीर सिंग
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Commissioner of Police Param Bir Singh) यांना आपला जवाब देण्यासाठी समन्स बजावले आहेत. त्यांच्या वकिलांनी मात्र सध्याच्या कोविड परस्थितीचा हवाला देत सिंग यांना उपस्थित राहण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ मागितला आहे.