मुंबईच्या तरुणाने तब्बल 46 हजार 80 प्लास्टिक मण्यांपासून बनवली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा - mosaic portrait of Chhatrapati Shivaji Maharaj
आज हिंदू दिनदर्शिकेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
मुंबईच्या तरुणाने तब्बल 46 हजार 80 प्लास्टिक मण्यांपासून बनवली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज यांची आज हिंदू दिनदर्शिकेनुसार जयंती आहे. या निमित्ताने अंधेरी येथील नितीन दिनेश कांबळे या तरुणाने शिवाजी महाराजांचे एक मोझॅक पोट्रेट तयार केले आहे. हे पोट्रेट तब्बल 46 हजार 80 मण्यांपासून तयार करण्यात आले आहे.
TAGGED:
Shiv Jayanti