महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 22 हजार 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 361 जणांचा मृत्यू - Maharashtra corona news

राज्यात आज (दि. 24 मे) 22 हाजर 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 361 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : May 24, 2021, 10:59 PM IST

मुंबई -राज्यात आज (दि. 24 मे) 22 हजार 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा 56 लाख 2 हजार 19 वर पोहोचला आहे. तर आज (सोमवार)361 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 42 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचीस्थिती

24 तासांत 22 हजार 122 रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 56 लाख 2 हजार 19 एकूण रुग्णांची नोंद

राज्यात 24 तासांत 42 हजार 320 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत 51 लाख 82 हजार 592 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 580

राज्यात 24 तासांत 361 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

हेही वाचा -मराठा आरक्षण उपसमिती बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक; पटोले, चव्हाणांची विरोधकांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details