मुंबई - शहरात एकीकडे कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईतून आज १,२१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल १,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईत कोरोनाचे एकूण ४९,५४९ रुग्ण असून आतापार्यंत २१,१९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या २५,७१७ सक्रिय रुग्ण आहेत.
CoronaVirus : आज एकाच दिवशी १२१८ मुंबईकरांनी केली कोरोनावर मात - Mumbai corona update live
मुंबई आज १,२१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण ४९,५४९ रुग्ण असून आतापर्यंत २१,१९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या २५,७१७ सक्रीय रुग्ण आहेत
मुंबईत कोरोनाचे आज नवे १,४२१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ४८,५४९ वर तर मृतांचा आकडा १,६३६ वर पोहचला आहे. मुंबईत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ४६ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ४२ पुरुष आणि १९ महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये ३ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, २८ जणांचे वय ६० वर्षावर तर ३० जणांचे वय ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज एकाच दिवशी १,२१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधून आतापर्यंत एकूण २१,१९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ४८,५४९ वर पोहचला आहे. त्यापैकी १,६८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत २१,१९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे २५,७१७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.