मुंबई - राज्यात आज (दि. 26 मे) 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56 लाख 50 हजार 907 इतकी झाली आहे. तरी आज (दि. 26 मे) राज्यातील 23 हजार 65 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 52 लाख 41 हजार 833 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 453 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांचीस्थिती
24 तासांत 24 हजार 752 रुग्णांची नोंद
राज्यात आतापर्यंत 56 लाख 50 हजार 907एकूण रुग्णांची नोंद
राज्यात 24 तासांत 23 हजार 65 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात आतापर्यंत 52 लाख 41 हजार 833 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 15 हजार 042
राज्यात 24 तासांत 453 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
कोणत्या जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 1352
ठाणे - 243
ठाणे महानगरपालिका-179
नवी मुंबई महानगरपालिका-124
कल्याण डोंबिवली महापालिका- 221
मीरा भाईंदर महानगरपालिका-163
पालघर-125
वसई विरार-430
रायगड-619
पनवेल-162
नाशिक-795
नाशिक महानगरपालिका -414
अहमदनगर-1922
पुणे - 1607
पुणे महानगरपालिका -776
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 594