मुंबई- मनसेच्या राजव्यापी महाअधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली आहे. गोरेगावच्या नास्को मैदानात या अधिवेशनाची सुरुवात झाली असून या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत संध्याकाळच्या न्याहारीसाठी वडापावचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.
मनसेच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत वडापावची सोय - mns mumbai
अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत सध्याकाळच्या न्याहारीसाठी वडापावचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.
जेवण