महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द - MNS breaking

राज्यभर कोरोना विषाणूचे पडसाद उमटत असून यात्रा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. मनसेचा बहुप्रतिष्ठीत मानला जाणारा गुढीपाडवा मेळावाही रद्द करण्यात आला आहे.

raj thackeray
राज ठाकरे

By

Published : Mar 14, 2020, 3:40 PM IST

मुंबई - राज्यभर कोरोना विषाणूचे पडसाद उमटत असून यात्रा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. मनसेचा बहुप्रतिष्ठीत मानला जाणारा गुढीपाडवा मेळावाही रद्द करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details