मुंबई - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिसेंबर) जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे पुतणे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे संघर्षाचा... जनसामान्यांच्या कल्याणाचा...असे ट्वीट करत मुंडेंनी अभिवादन केले आहे. तर राजकारणातील मानबिंदू असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनाही त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय.. संघर्षाचा.. जनसामान्यांच्या कल्याणाचा' - धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मंडेंना केलं अभिवादन
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिकेंबर) जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे पुतणे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
गोपीनाथ मुंडेंना धनंजय मुंडेंनी केेले अभिवादन
आज शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. तर गोपीनाथ मुंडेंची जयंती. त्यानिमत्त शरद पवारांना सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसतेय.
Last Updated : Dec 12, 2019, 1:02 PM IST