महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकभावनेची कामे पूर्ण करणार - राधाकृष्ण विखे-पाटील - expansion

विरोधी पक्ष नेता म्हणून शेवटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी होती. आज मंत्री झाल्यानंतर  लोकांच्या भावना ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी काम करायला मिळणार आहे.

लोकभावनेची कामे पूर्ण करणार - राधाकृष्ण विखे-पाटील

By

Published : Jun 16, 2019, 1:45 PM IST

मुंबई - आज राज्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मत्रीमंडळ विस्तारात माजी विरोधी पक्षनेते राधा कृष्ण विखेपाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या वेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी त्यांच्याशी संवाद साधला.

आंनद आहे मला, समाधान आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून शेवटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी होती. आज मंत्री झाल्यानंतर लोकांच्या भावना ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी काम करायला मिळणार आहे. माझा वैयक्तीक कोणताही अजेंडा न्हवता. यामुळे मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. त्यानी मला संधी दिली. त्यांच्या वर माझा कोणताही रोष नाही.

लोकभावनेची कामे पूर्ण करणार - राधाकृष्ण विखे-पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details