मुंबई- देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ध्वजारोहण केले.
महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण - महापौर
मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण करताना महापौर
ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान मुंबई अग्निशमन दल, पालिकेचे सुरक्षा दलाने महापौरांना सलामी दिली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, पालिकेतील नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.