मुंबई -नायर रूग्णालयातील मार्डचे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयात नॉन कोविड रूणांच्या खाटा जबरदस्ती खाली करून कोविड पेशंटची व्यवस्था केली जात आहे. अप्रशिक्षित डॉक्टरांना या रूग्णांवर उपचार करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप रूग्णालय प्रशासनावर होत आहे. याला मार्डचा विरोध आहे. नायरच्या अधिष्ठात्यांसोबत डॉक्टरांची बैठक सुरू असून मागण्या मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नायर रूग्णालयात मार्डचे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात - नायर रूग्णालय मार्ड डॉक्टर आंदोलन शक्यता बातमी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयात नॉन कोविड रूणांच्या खाटा जबरदस्ती खाली करून कोविड पेशंटची व्यवस्था केली जात आहे. अप्रशिक्षित डॉक्टरांना या रूग्णांवर उपचार करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप रूग्णालय प्रशासनावर होत आहे.
नायर रूग्णालय मार्ड डॉक्टर आंदोलन बातमी
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...