महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी यांनी केले सपत्निक मतदान - lok sabha election

मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी यांनी केले सपत्निक मतदान

मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हिच्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर

By

Published : Apr 29, 2019, 11:28 AM IST

मुंबई- सताराव्या लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. उत्तर पश्मिम लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसाच उत्साह सेलेब्रेटीमध्ये पहायला मिळत आहे. मराठी सिने कलाकार समीर धर्माधिकारी यांनी आपल्या पत्नी अपर्णासह गोरेगावच्या विबग्योर शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर......

मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हिच्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर

ABOUT THE AUTHOR

...view details