मुंबई -काम करण्याची इच्छाशक्ती आणि जनतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्याने आम आदमी पक्षाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली. 'आप'ने 'मन की बात'ला महत्व न देता 'जन की बात' ऐकल्याने दिल्ली काबीज केल्याचेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण...