मुंबई- कोरोना संकटाच्या उपाययोजनेवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी भाजपतर्फे आज राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने, केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने देखील राज्यातील बारा बलुतेदार व कामगारांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र बचाव : राज्यातील कामगारांसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, भाजपची मागणी - bjp demands 50,000 crore package for corona
केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील बारा बलुतेदार व कामगारांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बचाव आंदोलन : भाजपकडून 50 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी
आज भाजप प्रदेश कार्यालय येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हातात फलक व हाताला काळी रिबीन बांधून आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, या पॅकेजची मागणी करण्यात आली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
Last Updated : May 22, 2020, 1:46 PM IST