मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी वीजेवरील दिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलचे फ्लॅश किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला.
प्रकाशोत्सवाने उजळले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पाहा व्हिडिओ - lightening-in-chhatrapati-shivaji-maharaj-terminus
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूत रविवारी रात्री 9 वाजता प्रकाशोत्सव साजरा केला गेला. प्रकाशोत्सव केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू उजळून निघाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात साजरा करण्यात आला प्रकाशोत्सव
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूत रविवारी रात्री 9 वाजता प्रकाशोत्सव साजरा केला गेला. प्रकाशोत्सव केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू उजळून निघाली होती.
पंतप्रधांन नरेंद्र मोदींच्या आवाहनाला अभिनेते, खेळाडू, उद्योजक यांनी प्रतिसाद दिला. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.