मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने यावर उपाय योजना केल्या आहेत. मात्र, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप बंद करण्यात आलेली नाही. जर नागरिकांनी गर्दी केली तर आम्हाला नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
CORONA : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तूर्तास बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, नागरिकांनी सहकार्य करून गर्दी न करण्याचा आवाहनही त्यांनी केले होते.
![CORONA : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6451646-thumbnail-3x2-mumbai.jpg)
CORONA : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी
CORONA : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी
हेही वाचा -CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तूर्तास बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, नागरिकांनी सहकार्य करून गर्दी न करण्याचा आवाहनही त्यांनी केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी नेहमीपेक्षा कमी गर्दी बुधवारी पाहायला मिळाली आहे.