लै खास, मी काय म्हातारा झालोय का? पवारांची फटकेबाजी - supriya sule
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आपापले गड शाबूत राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही मैदानात उतरलेत. ते आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करत आहेत. त्यातीलच काही खास नमुने पाहुया लय खासमधून....
पवारांची फटकेबाजी
Last Updated : Sep 18, 2019, 9:21 PM IST