लता मंगेशकरांना रुग्णालयाने दिली सुट्टी;श्वसनाच्या त्रासामुळे झाल्या होत्या रुग्णालयात दाखल - श्वसनाचा त्रासामुूळे लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल बातमी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता.
श्वसनाच्या त्रासामुळे लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दुपारी 12 वाजता रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याना हा त्रास झाला होता. डाॅक्टरांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Last Updated : Nov 11, 2019, 6:33 PM IST