महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना: मुंबईतील मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, जीम यासारखी गर्दीची ठिकाणे बंद - मुंबईत कोरोना

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यभरातील नागपूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबईसह पुण्यातील मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, जीम सारखी ठिकाण बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

Korona:  Closed to theaters and Gym in Mumbai
मुंबईतील चित्रपटगृहे, जीम यासारखी ठिकाणे बंद

By

Published : Mar 14, 2020, 3:43 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच राज्य शासनाकडून यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यभरातील नागपूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबईसह पुण्यातील मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, जीम सारखी ठिकाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील आयनॉक्स थिएटर जवळ याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.....

कोरोना: मुंबईतील चित्रपटगृहे, जीम यासारखी ठिकाणे बंद

ABOUT THE AUTHOR

...view details