नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३१०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये.
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर :कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये.