मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यावेळी ईशान्य मुंबईचे माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुलुंड मध्ये मतदानाचा हक्क बजावला.
पुन्हा येणार फडणवीस सरकार - सोमैया - मुंबई विधानसभा मतदारसंघ
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यावेळी ईशान्य मुंबईचे माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंड मध्ये मतदानाचा हक्क बजावला.
किरीट सोमैया
ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी मुलुंडच्या पालिका शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत आई, पत्नी, मुलगा आणि सून यांनी एकत्र सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला.
Last Updated : Oct 21, 2019, 2:56 PM IST