*इजिप्तचा कांदा* मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये आला वीस रुपये किलोने विकला जातो आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना देखील या सरकारने कांदा आयात केला आहे शेतकऱ्यांनो विचार करून व अभ्यास करूनच मतदान करा.#बेशरम_सरकारpic.twitter.com/xV9QjVzm5t

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks)October 20, 2019

महाराष्ट्र

maharashtra

,

*इजिप्तचा कांदा* मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये आला वीस रुपये किलोने विकला जातो आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना देखील या सरकारने कांदा आयात केला आहे शेतकऱ्यांनो विचार करून व अभ्यास करूनच मतदान करा.#बेशरम_सरकार pic.twitter.com/xV9QjVzm5t

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 20, 2019
", "articleSection": "state", "articleBody": "इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.मुंबई - आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असतानाही या सरकारने कांदा आयात केला आहे. इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.हेही वाचा - पुतण्या लघुशंकेची भाषा करतो.. आमच्या चुका झाल्या, पण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही; उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तरहेही वाचा - विधानसभेचे धुमशान.. ३,२३७ उमेदवारांपैकी महिला केवळ २३५ तर वयाची ८० पार केलेले चार उमेदवार रिंगणातपरदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. मात्र, आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना परदेशातून कांदा आयात करणे हे चुकीचे धोरण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसून शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आव्हाड म्हणाले.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/jitendra-awhad-criticism-on-bjp-govt/mh20191020120349243", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-10-20T12:03:56+05:30", "dateModified": "2019-10-20T12:03:56+05:30", "dateCreated": "2019-10-20T12:03:56+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4810023-thumbnail-3x2-ooooo.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/jitendra-awhad-criticism-on-bjp-govt/mh20191020120349243", "name": "आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना इजिप्तचा कांदा आयात; आव्हाडांचा सरकारवर निशाणा", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4810023-thumbnail-3x2-ooooo.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4810023-thumbnail-3x2-ooooo.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / state

आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना इजिप्तचा कांदा आयात; आव्हाडांचा सरकारवर निशाणा - <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="mr" dir="ltr">*इजिप्तचा कांदा* मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये आला वीस रुपये किलोने विकला जातो आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना देखील या सरकारने कांदा आयात केला आहे शेतकऱ्यांनो विचार करून व अभ्यास करूनच मतदान करा.<a href="https://twitter.com/hashtag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#बेशरम_सरकार</a> <a href="https://t.co/xV9QjVzm5t">pic.twitter.com/xV9QjVzm5t</a></p>&mdash; Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) <a href="https://twitter.com/Awhadspeaks/status/1185751661211373569?ref_src=twsrc%5Etfw">October 20, 2019</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

इजिप्तचा कांदा आयात

By

Published : Oct 20, 2019, 12:03 PM IST

मुंबई - आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असतानाही या सरकारने कांदा आयात केला आहे. इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

हेही वाचा - पुतण्या लघुशंकेची भाषा करतो.. आमच्या चुका झाल्या, पण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही; उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

हेही वाचा - विधानसभेचे धुमशान.. ३,२३७ उमेदवारांपैकी महिला केवळ २३५ तर वयाची ८० पार केलेले चार उमेदवार रिंगणात

परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. मात्र, आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना परदेशातून कांदा आयात करणे हे चुकीचे धोरण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसून शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details