मुंबई- कोणत्याही परिस्थितीत भावनांना आवर घाला, शरद पवारांना साथ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड - jitendra awhad
कोणत्याही परिस्थितीत भावनांना आवर घाला, शरद पवारांना साथ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड
कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबतच जायचे नाही हे स्पष्ट आहे. शरद पवार हे 12.30 वाजता बोलतील ते त्यांची एकूण राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले असून सर्व कार्यकर्त्यांना श्रद्धा आणि सबूरीचा सल्ला दिला आहे. समाज माध्यमांवर कोणताही उद्रेक होऊ देऊ नका, असे आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Last Updated : Nov 23, 2019, 12:40 PM IST