स्वप्न भंगले; पराभवानंतर चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया..कोहली, रोहित, राहुल जबाबदार - peolpe comment
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या पराभवाने भारतीय संघाचे विश्वकरंडकाचे स्वप्न भंगले आहे. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांनी संघावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
स्वप्न भंगले; पराभवानंतर चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया..कोहली, रोहित, राहुल जबाबदार
मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या पराभवाने भारतीय संघाचे विश्वकरंडकाचे स्वप्न भंगले आहे. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांनी संघावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. काही चाहत्यांनी पराभवाला कर्णधार कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे जबाबदार आहेत असे सांगितले. तर काहींनी भारतीय संघ चांगला खेळला अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या...पाहूयात चाहत्यांच्या प्रतिक्रिया...