मुंबई:अमेरिकेतील अंतराळवीर राजाचारी यांनी हे फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त त्यांनी अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीरांनी तिरंगा फडकवला.
भारत स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना जगभरातूनच नव्हे तर अवकाशातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भारतीय-अमेरिकन अंतराळवीर राजा चारी यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी संदेशासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS भारतीय राष्ट्रध्वजाचा फोटो पोस्ट करून देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या. फोटोच्या मागे पृथ्वी दिसत आहे. राजा चारी नुकतेच ISS येथे सहा महिन्यांच्या मोहिमेनंतर घरी परतले. मे महिन्यात मेक्सिकोच्या आखातात सुरक्षितपणे उतरलेल्या स्पेस एक्स अंतराळयानातील चार अंतराळवीरांपैकी ते एक आहेत.
Indian Independence Day आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये झळकला तिरंगा - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या India Independence Day निमित्ताने हरघर तिरंगा अभियान Her Ghar Tiranga Campaign सुरू आहे. प्रत्येक शासकीय मुख्यालयावर शासकीय कचेरीवर शाळा महाविद्यालय या सर्व ठिकाणी तिरंगा. मात्र आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये इंडो अमेरिकन अंतराळवीरांनी Indo American Astronaut भारताचा तिरंगा Tricolor seen in International Space Station अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये झळकावला आहे. आणि हे विलोभनीय दृश्य फोटोमध्ये दिसत आहे
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये झळकला तिरंगा
Last Updated : Aug 15, 2022, 2:54 PM IST