नवी मुंबई :मुंबईतील नामांकित पॅथॉलॉजी लॅबपैकी एक असलेल्या मेट्रोपॉलिस लॅबवर (Metropolis Labs Raid) आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department raids on Metropolis labs) केली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मेट्रोपॉलिस लॅबच्या मुंबई तसेच नवी मुंबईतील लॅब, ऑफिसेस आणि मोठमोठ्या ब्रॅंचेसवर सर्चरेड करण्यात आली. metropolis Lab Search raid, Latest news from Mumbai, Mumbai Crime
Metropolis Labs Raid : मेट्रोपॉलिस लॅबवर छापेमारी; कोरोना महामारीत गैरव्यवहार झाल्याची आयकर विभागाला शंका - Income Tax Department raids on Metropolis labs
मेट्रोपॉलिस लॅबवर (Metropolis Labs Raid) आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department raids on Metropolis labs) केली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मेट्रोपॉलिस लॅबच्या मुंबई तसेच नवी मुंबईतील लॅब, ऑफिसेस आणि मोठमोठ्या ब्रॅंचेसवर सर्चरेड करण्यात आली. metropolis Lab Search raid, Latest news from Mumbai, Mumbai Crime
मेट्रोपॉलिस लॅब प्रशासनाकडून स्पष्टीकरण नाही-कोरोना महामारी दरम्यान मेट्रोपॉलिस लॅबमध्ये कशाप्रकारे काम झाले, कशाप्रकारे ट्राजॅक्शन झाले, पैशाचे व्यवहार कसे झाले यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही सर्चरेड सुरू आहे. वाशी सेक्टर 17 मधील मेट्रोपॉलिस लॅबमध्ये देखील ही सर्च रेड सुरू आहे. दरम्यान अजूनपर्यंत मेट्रोपॉलिस लॅबच्या व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सुरू असलेली आयकर विभागाची सर्चरेड संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे.