मुंबईत 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली - mumbai accident case
मुंबई - बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत वाचवण्यात यश आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार रात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व लोक किरकोळ जखमी झाले. सर्व लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मुंबई पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी हजर आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे कर्मचारी राडारोडा उचलत आहेत.