१st Semifinal INDvsNZ LIVE : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय
मँचेस्टर- सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार असून स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आजच्या सामन्यातही संघात स्थान दिलेले नाही.तर, चहलने कुलदीप यादवच्या जागी संघात पुनरागमन केले आहे. वाचा सविस्तर...
पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती - अण्णा हजारे
मुंबई - पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष घेण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, एवढेच नाही, तर त्यांनी मझी सुपारीही दिली होती, असे अण्णा हजारे यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे. वाचा सविस्तर...
'बेस्ट'ची भाडेकपात; मुंबईच्या लाईफलाईनचे प्रवासी वाढले