मुंबई- नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची बदली सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. राज्य सेवेतून आयएएससाठी नामनिर्देशन झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या आहेत.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यसेवेतून आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांनाही नियुक्त्यांचे आदेश - Pradeep Dange transfer Gondia jilha parishad
प्रदीप डांगे यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया या पदावर करण्यात आली आहे. सिद्धराम साळीमठ यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर या पदावर करण्यात आली आहे. श्रीमती वर्षा ठाकूर, यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या पदावर करण्यात आली आहे.
सनदी अधिकारी बदली

हेही वाचा-अखेर मध्य रेल्वेने लोकलच्या 68 फेऱ्या वाढवल्या, वाढत्या प्रवाशांंमुळे सेवेचा विस्तार