महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

house caught fire : मालाड जनकल्याण नगर येथील बिल्डिंगमधील एका घराला लागली आग - बिल्डिंगमधील घराला आग

मालाड जन कल्याण नगर येथील मरीन इनक्लेव इमारतींमधील बंद घराला आग (house caught fire) लागली. २१ मजली इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर ११.०४ वाजता आग लागलीअग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन केवळ ११ मिनिटात आग ( Marine Enclave Buildings at Malad) विझविली.

घराला लागली आग
घराला लागली आग

By

Published : Dec 3, 2022, 12:46 PM IST

Updated : Dec 3, 2022, 1:05 PM IST

मुंबई :मालाड जन कल्याण नगर येथील मरीन इनक्लेव इमारतींमधील बंद घराला आग (house caught fire) लागली. २१ मजली इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर ११.०४ वाजता आग लागलीअग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन केवळ ११ मिनिटात आग ( Marine Enclave Buildings at Malad) विझविली. ही आग ११.१५ वाजता आग विझली. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.

मालाड जनकल्याण नगर येथील बिल्डिंगमधील एका घराला लागली आग

आग आटोक्यात :आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना (house caught fire at Malad Jan Kalyan Nagar) झाल्या. आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. आग आटोक्यात आणण्यात आली (house caught fire at in Marine Enclave Buildings) आहे.

Last Updated : Dec 3, 2022, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details