Consolation to Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर २ आठवडे कारवाई करू नये, उच्च न्यायालयाचे निर्देश - मुंबई उच्च न्यायालय
केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Union Minister Narayan Rane) २ आठवडे कोणतीही जबरदस्ती कारवाई करण्यात येऊ नये (not to take action) असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) पोलिसांना निर्देश दिले आहेत.
नारायण राणे
मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपाखाली राणे यांच्या विरोधात धुळे जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत.