महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने नागरिक खोळंबले - king circle

किंग सर्कलमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे. तर, बाहेर गावातून कामासाठी मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांचेही यामुळे हाल होत आहेत.

किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने नागरिक खोळंबले

By

Published : Jul 2, 2019, 12:47 PM IST

मुंबई -सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. मुंबईच्या काही परिसरातील सखोल भागांमध्ये पाणी साचल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. किंग सर्कलमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे. तर, बाहेर गावातून कामासाठी मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांचेही यामुळे हाल होत आहेत.

याचा आढावा घेतलाय आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी यांनी....

किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने नागरिक खोळंबले

ABOUT THE AUTHOR

...view details