मुंबई - राजधानी मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुलुंड, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे नागरीकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळाला आहे.
मुंबई पूर्व उपनगरात जोरदार पावसाची हजेरी - मुंबई पाऊस
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मंगळवारी मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.
जोरदार पाऊस
हेही वाचा - शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'
मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आज अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र तारांबळ उडाली आहे. ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर त्रस्त झाले होते.