मुंबई- डोंगरी भागात जुनी इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. यातील जखमींवर येथील जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
डोंगरी दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करू - आरोग्यमंत्री गिरीश महाजन - Alpesh Karkare
डोंगरीत घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
जे.जे. रूग्णालय
घटनेतील जखमींना भेटण्यासाठी ते जे.जे. रूग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. रूग्णांची काळजी घ्या, अशा सुचना त्यांनी संबंधीत डॉक्टरांनी दिल्या आहेत.