मुंबईसांगलीमध्ये जत तालुक्यातील लवंगा या ठिकाणी मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला Monks Beaten up in Sangli आहे. उत्तर प्रदेशमधून लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडला Four Arrested in the case of Beating Sadhus आहे. या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून भाजप नेते आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam Criticize Accuse यांनी या प्रकरणाची तीव्र शब्दात निंदा केली असून या प्रकरणी कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
Ram Kadam On Sadhus Harassment साधूंवर झालेली मारहाण खपवून घेणार नाही कठोर कारवाई होणारच राम कदम - Four arrested in the case of beating sadhus
उत्तर प्रदेशमधून लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडला Four Arrested in the case of Beating Sadhus आहे. या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून भाजप नेते आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam Criticize Accuse यांनी या प्रकरणाची तीव्र शब्दात निंदा केली असून या प्रकरणी कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
काय म्हणालेत राम कदम सांगलीमध्ये साधुसंतांबरोबर जी काही मारहाण झाली जो काही अभद्र प्रकार घडला हा अतिशय निंदनीय आहे. जे दोषी आहे त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई होणार. हे बदललेले सरकार आहे. ज्यावेळेस पालघरचे हत्याकांड घडले त्यावेळेस फेसबुक लाईव्ह करणारे जे मुख्यमंत्री होते व त्यांचे सरकार होते त्या सरकारने त्यांच्यावर अन्याय केला. तसा अन्याय आता होणार नाही. ही संतांची भूमी आहे साधुसंत आपल्यासाठी श्रद्धेय आहेत आणि त्यांच्यासोबत मारहाण करणे हा अभद्र व निंदनीय प्रकार असून हा महाराष्ट्राच्या भूमीत खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून योग्य ती दखल घेतली जाईल व जे दोषी आहेत. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षाही राम कदम यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी लवंगा येथे चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून त्यांना लाठी काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली.