महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Death Of Actor Vikram Gokhale : 'विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले'- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - actor Vikram Gokhale

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल (death of veteran actor Vikram Gokhale) तीव्र दुःख व्यक्त केले (Governor Bhagat Singh Koshyari expressed grief) आहे. रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले.

Governor Bhagat Singh Koshyari and veteran actor Vikram Gokhale
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

By

Published : Nov 27, 2022, 11:18 AM IST

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल (death of veteran actor Vikram Gokhale) तीव्र दुःख व्यक्त केले (Governor Bhagat Singh Koshyari expressed grief) आहे. रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले.

कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली :हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर (death of actor Vikram Gokhale) केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले (Koshyari expressed grief over death Vikram Gokhale) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details