मुंबई- माहूल गावातील एका मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. मुलीने सहाव्या मजल्यावरून उडी मारली आहे. पोलिसांनी या घटने प्रकरणी अकस्मात मुत्यूची नोंद केली असून घटनेची चौकशी सुरु आहे.
हा व्हिडिओ तुमचे मन विचलित करू शकतो.. तरुणीची सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या - girl commit suicide by jumping from building
माहूल गावातील एका मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे.
मुलीने इमारतीवरुन उडीमारुन आत्महत्या केली
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Aug 3, 2019, 12:27 PM IST