महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : वैधता संपलेली सौंदर्य प्रसादने विकणारी टोळी गजाआड; मुंबई पोलिसांची धडक कारवाई - Expired Beauty Products Illegally Selling By Gang

वैधता संपलेली बॉडी स्प्रे डीओ ब्युटी प्रॉडक्टवर ( Gang Selling Expired Cosmetics was Arrested ) नवीन वैधता टाकून ते बेकायदेशीर विक्री करून सामान्य ग्राहकांची ( Expired Beauty Products Illegally Selling By Gang ) फसवणूक करणाऱ्या सक्रिय टोळीला मुंबई पोलिसांच्या ( Arrested by Mumbai Police ) गुन्हे शाखेच्या कक्ष 1ने जेरबंद केले आहे. मस्जिद बंदर येथे ही कारवाई करण्यात ( Case has been Registered Under IPC Section 420 ) आली आहे.

Gang Selling Expired Cosmetics was Arrested by Mumbai Police
वैधता संपलेली सौंदर्य प्रसादने विकणारी टोळी गजाआड; मुंबई पोलिसांची धडक कारवाई

By

Published : Jan 3, 2023, 10:39 PM IST

मुंबई : वैधता संपलेले प्राॅडक्ट्स विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी ( Gang Selling Expired Cosmetics was Arrested ) जेरबंद केले आहे. अशा प्रकारच्या प्राॅडक्ट्समुळे नागरिकांच्या जीवितास हानी ( Expired Beauty Products Illegally Selling By Gang ) पोहचू शकते. याप्रकरणी पायधुनिक पोलीस ठाण्यात आयपीसी ( Arrested by Mumbai Police ) कलम 420 465 468 471 34 आणि कॉस्मेटिक अँडरॉक्स ऍक्ट कलम 9c सह इ सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 कलम सात आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात ( Case has been Registered Under IPC Section 420 ) आला आहे.

एकूण तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यशया प्रकरणात एकूण तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, एकूण 21 लाख 11 हजार 170 रुपये किमतीचे ब्युटी प्रॉडक्ट बॉडी स्प्रे आणि सिगारेट जप्त करण्यात आले आहेत. २ जानेवारीला कक्ष १चे प्रभारी पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना दालनात बोलावून बातमीची थोडक्यात माहिती देऊन गुन्ह्याच्या ठिकाणी छापा टाकला.

एकूण २१ लाख ११ हजार १७० रुपये किमतीचे वैधता संपलेले ब्युटी प्रोडक्टस्त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दोन व्यक्ती HOT ICE नावाचे डिओ बॉटलवरील वैधता नोंद पुसून त्या ठिकाणी नवीन वैधता असलेली दिनांकचा स्टॅम्प मारत होते. पोलीसांनी गाळयाची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २१ लाख ११ हजार १७० रुपये किमतीचे ब्युटी प्रोडक्टस् बॉडी स्प्रे आणि ई सिगारेट आढळून आले.

३ जणांच्या सक्रिय टोळीविरुद पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनमूद वैधता संपलेले बॉडी स्प्रे डिओ, ब्युटी प्रोड्क्टस्वर नवीन वैधता टाकून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ब्युटी शॉप्समध्ये कॉस्मेटीकस् प्रोडक्टस् विक्री करून सामान्य ग्राहकांची फसवणुक करणाऱ्या ३ जणांच्या सक्रिय टोळीविरुद पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अद्यापपर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. याप्रकरणी कक्ष १ अधिक तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details