देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. एवढेच नाही तर अमेरिकेत कामानिमित्त राहणाऱ्या भारतीयांनी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला. अमेरिकेच्या एडिनबर्ग शहरात भारतातील मराठी भाषिक नागरिकांनी सात दिवसाचा उत्सव साजरा केला. बाप्पाचे विसर्जन करताना पारंपरिक ढोल पथक तसेच लेझीम आणि फुगडी खेळत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
देशासह अमेरिकेतही गणेशोत्सवाची धूम, एडिनबर्गचे रस्ते दणाणले बाप्पांच्या जयघोषाने - आढावा
देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. या निमित्त राज्यभरातील काही महत्वाच्या गणपतींचा आढावा खास तुमच्यासाठी

बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
गणेशोत्सवानिमित्त राज्यभरातील काही महत्वाच्या गणपतींचा आढावा खास तुमच्यासाठी
Last Updated : Sep 10, 2019, 12:56 PM IST