Anil Deshmukh At Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे जे रुग्णालयात दाखल - सीबीआय तपास
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना खांद्याच्या दुखण्यामुळे जे जे रुग्णालयात दाखल (admitted to JJ Hospital) करण्यात आले आहे. आलेमनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा तपास आता सीबीआय (CBI probe) करणार होती मात्र आता सीबीआयला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अनिल देशमुख
मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा तपास आता सीबीआय करणार आहे. मात्र आता सीबीआयला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी त्याला ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती
Last Updated : Apr 4, 2022, 3:13 PM IST