महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide : मालिकेच्या सेटवर फॉरेन्सिक टीमची शोधमोहीम: रक्ताचे नमुने, कपडे व दागिने तपासणीसाठी पाठवले - शिझानने ब्रेकअप केल्याने तुनिषाची आत्महत्या

टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने ( Tunisha Sharma Suicide Case ) मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर शिझान खानविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणात फॉरेन्सिक टीम ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) मालिका शूटींगच्या घटनास्थळावर दाखल झाली आहे. फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळावर शोधमोहीम सुरू केली आहे. त्यात त्यांना गळफास ( Forensic Team seize Cloth Ornaments ) घेतलेल्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले असून ते जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासह कपडे, दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Tunisha Sharma Suicide Case
टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा

By

Published : Dec 27, 2022, 6:02 PM IST

मुंबई -टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मावर ( Tunisha Sharma Suicide Case ) आज दुपारी भायंदर येथे गोडदेव स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. आज पोलिसांनी तुनिषा शर्माच्या रक्ताचे नमुने, कपडे आणि दागिने तपासणीसाठी पाठवले. कलिना फॉरेन्सिक लॅबमधून ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) काही कर्मचारी वसईतील मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी तुनिषाने आत्महत्या केलेल्या खोलीची तापसणी केली. तसेच तुनिषाने गळफास ( Tunisha Sharma Suicide ) घेतलेल्या वस्तूवर आढळलेले रक्ताचे नमूनेही घेतले. तिचे कानातलेही ( Forensic Team seize Cloth Ornaments ) जप्त करण्यात आले आहेत. तुनिषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तुनिषाने गळफास घेतलेल्या कपड्यावर रक्त आढळले असून पोलिसांनी ते कापडही जप्त केले आहे.

शिझान खानविरोधात तक्रारअभिनेत्री तुनिषाने शनिवारी २४ डिसेंबरला वसई पूर्वेकडील मालिकेच्या सेटवर गळफास ( Tunisha Sharma Suicide Case ) घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्मांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खानविरोधात तक्रार दिली आहे. सध्या शिझान पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्याची या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत. तसेच पोलिसांनी तुनिषाने आत्महत्या केलेल्या खोलीतील काही सामानही ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) जप्त केले आहे. शिझान खानचा फोन आणि त्यादिवशी वापरलेले कपडेही पोलिसांनी जप्त ( Forensic Team seize Cloth Ornaments ) केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.

पोलिसांनी नोंदवले सेटवर उपस्थितांचे जबाबया प्रकरणी आतापर्यंत एकूण १६ जणांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. ही घटना घडली त्या दिवशी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वजणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. तुनिषा शर्मा ( Forensic Team seiz Cloth, Ornaments ) आणि शिझान खान मागच्या साडेतीन महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, शिझानने ब्रेकअप केल्याने तुनिषा नैराश्याच्या गर्तेत बुडाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच त्याचे इतर मुलींशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वनिता शर्मांच्या आरोपांच्या आधारे पोलीस शिझानची चौकशी करत आहेत.

चहाच्या ब्रेकनंतर अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली अन्वालीव पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माहिती मिळाली की, चहाच्या ब्रेकनंतर अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली होती. मात्र ती परत आली नाही तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि तिने गळफास ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, तुनिषाने उचलल्या टोकाच्या पावलामुळे तिचे जीवन ( Forensic Team seize Cloth, Ornaments ) संपुष्टात आले. त्याचे कारण पंधरवड्यापूर्वी शीझानसोबतचे तिचे ब्रेकअप असू शकते. या प्रकरणाच्या प्रथम माहिती अहवालात दोघेही रिलेशनशिपमध्ये ( Tunisha Sharma Suicide Case ) होते, असे स्पष्ट होते. 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा ही तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले असा संशय असल्याचे असे पोलिसांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details