महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला भीषण आग - गोरेगाव खडकपाडा आग बातमी

गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ५ जंबो वॉटर टँकर दाखल झाले आहेत.

goregaon fire
goregaon fire

By

Published : Mar 16, 2021, 8:29 PM IST

Updated : Mar 16, 2021, 10:19 PM IST

मुंबई-गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला मंगळवार (आज) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ५ जंबो वॉटर टँकर दाखल झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे १५ ते २० हजार चौरस फूट जागेवर आग पसरल्याची माहिती आहे. मात्र या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Last Updated : Mar 16, 2021, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details