मुंबई - नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
नरेंद्र पाटलांचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - aanasaheb patil Economic Development
नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
नरेंद्र पाटील
मराठा क्रांती मोर्चानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुन्रर्जीवीत केले होते. ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पाटील यांची या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सातारा लोकसभा निवडणूक लढवताना नरेंद्र पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा १० जून २०१९ ला त्यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.