महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#नवरात्रोत्सव2021 : 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा', पाहा फक्त 'ईटीव्ही भारत'वर - maharashtrachya navdurga etv bharat marathi

महिलांचा संघर्ष, त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील यश समाजासमोर मांडण्यासाठी नवरात्रोत्सवात आम्ही एक विशेष कार्यक्रम घेऊन येतोय. यात प्रत्येक दिवशी एका कर्तृत्त्ववान महिलेची मुलाखत ईटीव्ही भारतच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार आहे. पाहात राहा, विशेष कार्यक्रम 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा'

etv bharat marathi maharashtrachya navdurga special series
महाराष्ट्राच्या नवदुर्गा

By

Published : Oct 6, 2021, 4:23 PM IST

Updated : Oct 6, 2021, 8:04 PM IST

हैदराबाद -नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने "ईटीव्ही भारत" महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नवदुर्गांचा प्रवास उलगडणार आहे. या कार्यक्रमात अशा महिला ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात देशभरात महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, आपलं वेगळं अस्तित्त्व निर्माण केलं, त्यांची विशेष मुलाखत प्रकाशित केली जाणार आहे. पाहत राहा, 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा'

#नवरात्रोत्सव2021 : 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' विशेष कार्यक्रम पाहा, फक्त 'ईटीव्ही भारत'वर
Last Updated : Oct 6, 2021, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details