११.०७ AM: राज्यात आठ महिन्यात स्वाइन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33
10.59 AM : रायगडमधील प्रशांत करणेकर आत्महत्येप्रकरणी 6 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
११.०७ AM: राज्यात आठ महिन्यात स्वाइन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33
10.59 AM : रायगडमधील प्रशांत करणेकर आत्महत्येप्रकरणी 6 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
10.50 AM : मराठवाड्यातील प्रादेशिक वैद्यकीय आरक्षणाबद्दल फेरविचार करेल - मुख्यमंत्री
10.50 AM -वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणार - मुख्यमंत्री
08.52 AM - पुण्यातील विमाननगर येथील 'बेकर्स कंपनी' मध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या फायरगाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.