मुंबई - गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळातही सरकारला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नसल्याचे म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.
सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याचे सिद्ध, नक्षलवादी हल्ल्यावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर निशाणा - govt
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळातही सरकारला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नसल्याचे म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.
नक्षलवादी हल्ल्यवारुन धनंजय मुंडेंचा सरकारवर निशाणा
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा धनंजय मुंडेंनी तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मुंडेंनी श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यावरुन मुडेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या हल्ल्यावरुन सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे मुंडे म्हणाले.
Last Updated : May 1, 2019, 8:26 PM IST