मुंबई - विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने व्हायला हवी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यामुळे भाजपनेसुद्धा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड ही महाराष्ट्राची परंपरा - देवेंद्र फडणवीस - विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध ही महाराष्ट्राची परंपरा - देवंद्र फडणवीस
विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने व्हायला हवी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यामुळे भाजपनेसुद्धा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस
आपण दोन्ही पक्षात काम केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मर्यादा आणि क्षमता आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे नाना पटोले योग्य काम करतील असेही फडणवीस म्हणाले.
Last Updated : Dec 1, 2019, 7:08 PM IST