महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai APMC Market Rate बाजारात गवार, काकडीसह मिरचीच्या दरात वाढ, नागरिकांच्या खिशाला झळ - आजचे बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC Market आज मिरचीने नागरिकांच्या डोळ्यात चांगलेच पाणी आणले. बाजारात मिरचीचे Chili Rate Increase In Mumbai APMC Market दर 500 रुपयाने वाढले आहेत. त्यासह गवार आणि काकडीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसली आहे.

Mumbai APMC Market Rate
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 27, 2022, 7:50 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC Market गवार व मिरचीच्या Chili Rate Increase In Mumbai APMC Market १०० किलोच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या Cucumber Rate Increase In Market दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाजीपाल्यांचे दर कालच्या तुलनेत स्थिर आहेत.







भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

  • भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
  • लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४००० रुपये
  • फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३५०० रुपये ते ४६०० रुपये
  • फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये
  • गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६५००रुपये
  • घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
  • काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
  • काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
  • कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४४०० रुपये
  • कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
  • कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये
  • कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
  • पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
  • रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
  • शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७७०० रुपये ते ९००० रुपये
  • शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
  • सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
  • टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
  • तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
  • वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १६००० रुपये
  • वालवड प्रति १०० किलो ५२०० रुपये ते ६५०० रुपये
  • वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
  • वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७०००रुपये
  • मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते ३२०० रुपये


पालेभाज्या

  • कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
  • कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
  • मेथी नाशिक प्रति १०० जुडया १८००रुपये ते २४०० रुपये
  • मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
  • मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
  • पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
  • पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
  • पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
  • शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २२०० रुपये
  • शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये.

ABOUT THE AUTHOR

...view details