मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून काही आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु शनिवारी न्यायालयाकडून समीर खान यांचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे. यावेळी समीर खान विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात सक्षम पुरावे असल्याचे कारण देत न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
काय आहे प्रकरण -