महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : परळमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी झुंबड, वारंवार आवाहन करूनही नागरिकांचा काणाडोळा - कोरोनाचा वाढता धोका

कोरोना विषाणूसंसर्गाच्या धोक्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जातेय. अत्यावश्यक सेवा 24 तास मिळतील, हेही शासनाने स्पष्ट केले आहे. तरीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी मुंबईतील परळमध्ये गर्दी झाली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 27, 2020, 12:58 PM IST

Updated : Mar 27, 2020, 4:19 PM IST

मुंबई - कोरोना विषाणू प्रसाराचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा 24 तास देण्यात येतील, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. तरीही घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मुंबईतील परळ परिसरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सी कार्यलयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक रिकामे झालेले सिलेंडर घेऊन जमा झालेले पाहायला मिळत आहेत. परळ परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

परळमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी झुंबड, वारंवार आवाहन करूनही नागरिकांचा काणाडोळा
Last Updated : Mar 27, 2020, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details